Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कथानक : कोणी घर देता का घर

वेबदुनिया
बुधवार, 8 मे 2013 (16:55 IST)
कलाका र : भरत जाधव, क्रांती रेडकर, विजू खोटे, कुलदिप पवार, विजय चव्हाण, रीमा लागू, दीपक शिरके, जयवंत वडकर, कमलाकर सातपुते, दिगंबर नाईक, सविता माल्पेकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, वर्षा तांडले, शुभांगी लटकर, विमल म्हत्रे, सुहास पालिशकर, छाया कदम, शैलेश पितांबरे.
दिग्दर्शक, लेखक, कथानक, गीतकार : राजेश देशपांडे
निर्माता : हेमंत बंगेरा
सहनिर्माता : शीला मंगेश जगताप
संगी त : रोहन प्रधान
रीलिज डे ट : 14 th June 2013

PR

हे चित्रपट कुणाल व नताशाच्या प्रेमकथेवर चित्रवण्यात आले असून, कुणाल व नताशाच्या आई वडिलांच्या आपसातील दुश्नमीवर आधारित आहे. कुणालची आई सरस्वती देसाई एक ज्वलंत पत्रकार वकील असते आणि नताशाचे वडील नरसिंहकोरडे पाटील हे एक राजकीय व्यक्ती असून एक बिल्डर असतात. जेव्हा नरसिंह गृह मंत्रीच्या पदावर असतात तेव्हा त्यांनी केलेल्या एका बेकायदेशीर जागेच्या अतिक्रमणाबद्दल सरस्वती खुलासा करते, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
PR

PR


सरस्वती आपल्या मुलीसाठी वर शोधत असते व नरसिंह आपल्या मुलासाठी वधूचा शोध सुरू करत असताना त्यांना कुणाल व नताशाच्या प्रेम संबंधांबद्दल कळतं. कुणाल व नताशा आलेल्या परिस्थितीला तोंड न देता पळून जाण्याचा निर्णय घेतात. अंतत: ते कुणालच्या एका मित्राकडे आश्रय घेतात. सरस्वती व नरसिंह तक्रार दाखल करण्यासाठी ठोकरे पोलिस स्टेशनमध्ये येतात, संयोगाने तो इंस्पेक्टर कुणालच्या मित्राचा भाऊ निघतो. तो त्या दोघांना रंगेहात पकडण्याचे आश्वासन देतो पण कुणाल व नताशा तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरतात.

PR

PR


नंतर त्या दोघांना बर्‍याच विकट परिस्थितींना तोंड द्यावे लागते. कुणाल व नताशा एकत्र येतील का? त्यांचे परिजन त्यांना स्वीकारतील का? हे सर्व आपण पाहूया 'कोणी घर देता का घर' या चित्रपटात.

PR

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments