Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गुलाबी' 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (16:35 IST)
हिंदीमध्ये 17 सिनेमांची निर्मिती करणारे दिग्दर्शक गुड्डू धनोआ आता मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. बारबाला आणि पोलिसांचा संघर्ष दाखवणारा 'गुलाबी'च्या माध्यमातून धनोला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. धनोआ यांनी हिंदीमध्ये शाहरुख खानपासून सनी देओल, अक्षय कुमार, सैफ अली खान यांनासोबत घेऊन अनेक  यसश्वी सिनेमे दिले आहेत. येत्या 12 सप्टेंबरला धनोआ यांचा 'गुलाबी' हा मराठी सिनेमा लॉन्च होत आहे.  जय महाराष्ट्र बॅनरखाली तयार झालेल्या सिनेमात सचिन खेळेकर आणि पाखी हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 
अलिकडच्या काळात मराठी सिनेमांनी कात टाकली आहे. मराठी 'एक से बढकर एक' असे दर्जेदार चित्रपट तयार होत आहेत. विशेष म्हणजे मराठी सिनेमेही 'हाऊसफुल्ल' होत आहेत. प्रेक्षकांकडून उत्कृष्ट कथानकांना दाद मिळत आहे. यामुळेच आपण मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केल्याचे धनोआ यांनी म्हटले आहे.
 
मराठीकडे बॉलिवुडचे लक्ष गेल्याने अनेक मोठी नावे चित्रपटांशी जो़डली जाऊ लागली आहे. अजय देवगणने 'विंटु  दांडु'ची जबाबदारी घेतल्याने हा चित्रपट लगेचच 'टॉप आँफ दी टाऊन' झाला आहे. सिंगम रिर्टन्सबरोबर 'विटीदांडू'चे प्रोमोज दाखवल्याने हिंदी प्रेक्षकापर्यत हा चित्रपट पोहचला आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments