Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिन्मय साकारणार ‘वसंतराव नाईक’

वेबदुनिया
WD
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर चित्रपट येतोय. यात अभिनेता चिन्मय मांडलेकर पडद्यावर वसंतरावांची भूमिका साकारणार आहे. मुंबईत नुकताच चित्रपटाचा मुहूर्त झाला.

हरितक्रांतीचे प्रणेते अशी ख्याती मिळवलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जीवनपट आता सिल्व्हर स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या या द्रष्टय़ा नेत्याची भूमिका साकारायला मिळत असल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकरही खूपच एक्साईट आहे..

निलेश जळमकर या तरुण दिग्दर्शकाने राजकीय पटलावरच्या या महानायकाचा संघर्ष मोठय़ा पडद्यावर झळकवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलंय. एकूणच एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जिद्दी, मेहनती तरुणाची ही कथा आहे. एक सर्वसामान्य तरुण ते प्रगल्भ राजकारणी असा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी आशा करूया..

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

तारक मेहताला 7 वर्षांनंतर मिळाली नवी 'दयाबेन, पुनरागमन लवकरच होणार

Show comments