Marathi Biodata Maker

'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा

Webdunia
मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 (18:15 IST)
'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा झाली आहे. तसेच 'बिग बॉस मराठी ६'चा एक खास टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये चाहत्यांना एक विशेष थीम दाखवण्यात आली आहे. 
ALSO READ: Actor Dharmendra passes away क्रिकेट जगतही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे
तसेच ‘बिग बॉस मराठी 6’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस हा मराठी मधील सर्वात मोठा रियलिटी शो असून बिग बॉस मराठी लवकरच भेटीला येत आहे.  बिग बॉसच्या नवीन सीझनच्या घोषणेमुळे आता उत्साह पाहण्यास मिळतो आहे. कलर्स मराठीने घोषणा केली की, बिग बॉसच्या घराचे दरवाजे पुन्हा उघडणार आहे. कलर्सने  एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की,  बिग बॉस मराठी नवीन सीझन लवकरच सुरु होत आहे. तसेच या सीझनमध्ये कोण स्पर्धक आहे हे जाणून घेण्याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच अभिनेता रितेश देशमुख  बिग बॉस मराठी होस्ट करणार का? की दुसरे कोणी करणार यावरही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ALSO READ: धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

पुढील लेख
Show comments