Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतले कामाख्या देवीचे आशीर्वाद

Webdunia
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (09:57 IST)
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचले.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व पक्ष तयारीला लागले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.  
 
सीएम शिंदे हे मंगळवारी संध्याकाळी गुवाहाटीला पोहोचले आणि आज ते प्रसिद्ध माता कामाख्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येथे पोहोचले. येथे ते म्हणाले की, महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल.” तसेच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुपुष्यामृतयोग 2024 : पुष्य नक्षत्रावर सुख-समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य खरेदी करा

दिवाळीच्या इतिहासाशी निगडित ही माहिती तुमच्यासाठी नवी असू शकते

Diwali Muhurat Trading History दिवाळी मुहूर्त व्यापार कधी सुरू झाला?

Hair Care हे तेल केसांना लावल्याने होतील खूप फायदे

लवकर उठण्याचे हे 5 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भाजप नेते गणेश नाईक यांचा मुलाचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

बेंगळुरू इमारत दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुंबईमध्ये इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

MVA बैठकीत जागावाटपावर एकमत झाले; काँग्रेस जास्त जागा लढवणार

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान या 3 चुकांमुळे बुडू शकतात पैसे

पुढील लेख
Show comments