Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर : देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराला सुरुवात केली

Webdunia
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (11:29 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आजपासून जोरात सुरू होत आहे. काही नेते रोड शो करत आहे तर काही घरोघरी जाऊन जनतेच्या भेटीगाठी घेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.
 
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून प्रचाराला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात रोड शो सुरू केला, त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला.
 
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नागपूर मतदारसंघातून विजयी होण्याचा विश्वास आहे. ते म्हणाले की, “मी आजपासून माझ्या प्रचाराला सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र व्यापायचा असल्याने मी माझ्या मतदारसंघात फार कमी वेळ देऊ शकेन. मात्र लोकांच्या प्रेमामुळे लोक मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास मला मिळाला आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या 4 भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू

ठाण्यात ऑनलाइन नोकरीच्या नावाखाली 54.9 लाख रुपयांची फसवणूक

इराणसाठी काम केल्याबद्दल दोन इस्रायली नागरिकांना अटक

जसप्रीत बुमराह 2024 चा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला

पुढील लेख
Show comments