Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदी आज नाशिक-धुळ्यात जाहीर सभेला संबोधित करणार

Webdunia
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (08:47 IST)
Narendra Modi News : पीएम मोदी 8 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. ते प्रथम नाशिकला भेट देतील आणि त्यानंतर धुळ्यात निवडणूक सभेला संबोधित करतील.
 
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एका आठवड्यात सुमारे नऊ सभांना संबोधित करणार असून यामुळे भाजपच्या निवडणूक प्रचाराला बळ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदी पुण्यात रोड शो देखील करणार आहे.
 
पीएम मोदी आज म्हणजेच ८ नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. ते प्रथम नाशिकला भेट देतील आणि त्यानंतर धुळ्यात निवडणूक सभेला संबोधित करतील. दुपारी 12 वाजेपर्यंत ते धुळ्यात राहणार असून त्यानंतर दुपारी 2 वाजता ते नाशिकमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहे. याशिवाय ते नाशिकच्या पंचवटी येथील 300 वर्षे जुन्या काळाराम मंदिर संस्थेलाही भेट देणार आहे. ज्यासाठी त्यांना काळाराम मंदिर संस्थानने आमंत्रित केले आहे.
 
तसेच पुण्यातील रोड शोमध्येही नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. यानंतर 9 नोव्हेंबरला ते अकोला आणि नांदेडमध्ये प्रचार करणार आहे. त्याचवेळी 12 नोव्हेंबरला ते चिमूर आणि सोलापूरमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहे. याशिवाय संध्याकाळी रोड शोमध्येही ते सहभागी होणार आहे. रविवारी, 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईसह तीन ठिकाणी सभा घेणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

वायनाडमध्ये आपत्ती निवारणाचे आश्वासन देऊनही मोदींनी मदत केली नाही खर्गे यांचा आरोप

जम्मू-काश्मीर मध्ये दोन ग्रामरक्षक ठार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच

भाजपच्या जाहिरातीवर काँग्रेस नाराज, म्हणाले- FIR दाखल करणार

पंतप्रधान मोदी आज नाशिक-धुळ्यात जाहीर सभेला संबोधित करणार

देवेंद्र फडणवीसांनी छठ पूजेच्या शेवटच्या दिवशी दर्शन घेत भाविकांना दिल्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments