Festival Posters

निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का, सदानंद थरवळ शिंदे गुटात सामील

Webdunia
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (15:41 IST)
facebook
 Sadanand Tharwal News: उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणुकीपूर्व मोठा धक्का बसला आहे. युबीटीचे नेते सदानंद थरवळ आणि त्यांच्या मुलासह युबीटीच्या डझनभर कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. 
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >

निवडणूक प्रचार सोमवारी थांबला असून यावेळी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबई किनाऱ्याजवळ 3 संशयास्पद तेल टँकर जप्त, इराणचा कोणताही संबंध नसल्याचा दावा

राष्ट्रवादीचं विलीनीकरण टळलं! सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार

LIVE: नाशिकमधील 18 हजार जन्म दाखले संशयास्पद

लातूरमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात आले, मोदींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार, मोठा संरक्षण करार होण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments