Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किल्ले मांगी तुंगी

वेबदुनिया
PR
मांगी-तुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे.

गडावर जाण्याच्या वाटा :

मांगी-तुंगीला जायचे असल्यास नाशिक वरून सटाणामार्गेताहराबाद गाठावे. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गेताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एस.टी. किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव.भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ,पार्श्र्वनाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगी-तुंगीच म्हणतात. मांगी-तुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर पुढे पायर्या लागतात. सुमारे २००० पायर्यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. येथून डावीकडे गेलो तर मांगी आणि उजवीकडे गेलो की तुंगी.

राहण्याची सो य : गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सो य : भिलवाडी गावात जेवणाची सोय होते..

पाण्याची सो य : गावातूनच पाणी घेणे आवश्यक कारण गडावर पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वे ळ : ३ तास पायथ्यापासून

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments