Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेटवे ऑफ इंडिया

Webdunia
मुंब ई देशाच ी आर्थि क राजधान ी असण्याबरोबर च ह्य ा बहुरंगी, बहुढंग ी शहरान े सांस्कृति क विविधताह ी जपल ी आहे. भारताच े प्रवेशद्वा र म्हणू न प्रसिद् ध असलेल्य ा य ा शहरान े कलात्म क वारसाह ी जपल ा आहे. वास्तूशिल्पाच ा उत्कृष् ट नमुन ा असलेल े गे ट व े ऑ फ इंडिय ा त्यातील च एक. इंग्लंडच ा राज ा पाचव ा जॉर् ज यांच्य ा 1911 सालच्य ा ऐतिहासि क भेट ी स्मरणार् थ ह े प्रवेशद्वा र उभारण्या त आल े आहे.
जॉर् ज यांच्य ा स्वागतासाठ ी त्यावेळच्य ा अपोल ो बंदराच्य ा पायथ्याश ी मोगला ई थाटाच ा तात्पुरत ा मंड प उभारण्या त आल ा होता. भेटीच्य ा स्मृत ी काय म स्वरूप ी जपण्यासाठ ी स्मार क उभारण्याच ी योजन ा आखण्या त आली. जॉर् ज विट्ट े य ा वास्तुविशारदाच्य ा कल्पनेतू न साका र झालेल ी त ी वास्त ु म्हणजे च गेटव े ऑ फ इंडिया.
गेटव े ऑ फ इंडिय ा सोळाव्य ा शतकाती ल गुजरात ी धर्तीच्य ा शिल्पकेलेच ा उत्कृष् ट नमुन ा आहे. पिवळ्य ा बसात र दगडा त ह्य ा वास्तूच े बांधका म करण्या त आल े आहे. नजीकच्य ा ठाण े जिल्ह्यातून च खरोद ी खाणीतू न ह ा दग ड काढण्या त आल ा होता. वास्तूवरी ल घुम ट व सज्ज े सलो ह कॉंक्रीटच े आहेत. वास्तूच ा आका र आयताका र असू न त ी सागराभिमु ख आहे.
तिच्य ा लांबीच ी ए क बाज ू पूर्वेकडी ल सागरतीराल ा समांत र असू न य ा बाजू त मधोम ध मोठ्य ा आकाराच ा कमानयुक् त दरवाज ा व त्यालग त दोन्ह ी बाजू स छोट े दरवाज े आहेत. वास्तूच ी मागच ी बाजूह ी सारखी च आहे. य ा अद्विती य वास्तूच्य ा उभारणीसाठ ी अकर ा वर् ष लागले.
मुंब ई म्हटल े क ी पहिल्यांद ा आठवत े त े गेटव े ऑ फ इंडिया. ह ी वास्त ु ह्य ा वैभवशाल ी शहराच ा मानबिंद ू ठरल ी आहे. मुंबई त पा य ठेवल ा क ी पर्यटकांच ी पहिल ी भे ट असत े त ी अर्थात च गेटव े ऑ फ इंडियास. गेटसमो र व बाजूच्य ा बागे त पर्यट क छायाचित् र काढू न आपल्यासोब त स्मृत ी घेऊ न जा त असतात.
येथ े उभ े राहू न दूरव र पसरलेल ा समुद् र व बंदराव र मा ल उतरवू न घेण्यासाठ ी ताटकळ त बसलेल े दे श विदेशाती ल जहा ज पर्यटकांच े लक् ष वेधू न घेते. अने क सरकार ी व खाजग ी कार्यक्रमांच ी ह ी वास्त ू साक्षीदा र आहे. बिटीं ग द ी रिट्रि ट अस ो किंव ा एखाद्य ा खाजग ी दूरचित्रवाण ी वाहिनीवरी ल गी त मालिकेच ा कार्यक्र म सर्वांना च गेटवेच ी पार्श्वभूम ी हव ी असते.
ऐतिहासि क पार्श्वभूमी:
राज े पाचव े जॉर् ज यांच े आगम न होणा र असल्यान े मुंबानगरी त आनंदाच े उधा ण आल े होते. शाह ी मिरवणू क निघणा र असल्यान े रस्त्याच्य ा दुतर्फ ा लोकांच ी गर्द ी जमल ी होती. सकाळ ी दह ा वाजत ा जॉर्जन ा घेऊ न येणार्‍य ा मेरिन ा जहाजाच े बंदरा त आगम न झाले. जॉर् ज व राणीच े आगम न झाल्याव र त्यांन ा लष्कराच ी मानवंदन ा देण्या त आली.
यानंत र बग्गीतू न त्यांच ी मिरवणू क काढण्या त आली. त े ती न दिव स थांबले. मेरिन ा बोटीवर च शाह ी दांपत्याच ा मुक्का म होता. शहराती ल भेट ी आटोपल्यानंत र त े दिल्ल ी व कलकत्त्यासाठ ी रवान ा झाले. दह ा जानेवारील ा त े मुंबई त परतल े व गेटव े ऑ फ इंडिय ा येथून च भारताच ा निरो प घेऊ न समुद् र मार्ग े इंग्लंडल ा परतले.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

Show comments