Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिखलदरा : हिल स्टेशन

वेबदुनिया

मुंबई पुण्यासारख्या अतिशय गजबजलेल्या शहरांपासून लांबवर असलेल्या आणि धुळे नंदुरबार येथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे. तेथील जंगल, डोंगर दर्‍या, पक्षी, रंगबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही.

PR

पुढे पहा कण्हेरकढ किल्ला


WD

नाशिक पुढील चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात जाण्याजोगे अजून एक ठिकाण होय. तेथे असलेला कण्हेरगढ किल्ला आणि केदरारेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

पुढे पहा गाविलगह किल्ला


WD

चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासियांचे आवडते ठिकाण. तेथे असणारा गाविलगड किल्ला, चिखलदरा इत्यादिसारखी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत आणि पावसाळ्यात या हिल स्टेशनची मजा काही न्यारीच असत े.

पुढे पहा मेळघाट व्याघ्र प्रकल्प


WD

चिखलदर्‍याहून जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पावसाळ्यातील दाट जंगल अनुभवायचे असेल तर मेळघाटला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालादेखील पावसाळ्यात भेट देण उत्तम. मंगळवारखेरीज वर्षभरात कधीही ताडोबाला जाता येते आणि पावसाळ्यातील या जंगलाचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत, पण या सर्वांसाठी तीन ते चार दिवस असावेत.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

Show comments