rashifal-2026

भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला महाराष्ट्रात

Webdunia
महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे. 
 
जायला छोटा रस्ता आणि बाजूला खोल दरी यामुळे हा किल्ला सर करताना एक चूक तुमचा जीव घालवू शकते. हा किल्ला चढताना काही ठिकाणी शिडय़ा आहेत, पण त्या हातानी पकडायला रेलिंगही नाही. हा किल्ला सर करताना अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

गौरव खन्ना बनला Bigg Boss 19 चा विजेता

'वध २' च्या प्रदर्शनापूर्वी, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी मुंबईत एक संस्मरणीय संगीतमय संध्याकाळ आयोजित केली

जर तुम्ही आदि कैलास यात्रेला जात असाल तर या ठिकाणांना भेट द्या

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले आज, कोण विजेता होऊ शकतो जाणून घ्या

बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहायचा

पुढील लेख
Show comments