Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंबागड किल्ला भंडारा

Webdunia
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये असलेला 12 शतकातील किल्ला म्हणजे अंबागड किल्ला होय. हा किल्ला अतिशय प्राचीन मानला जातो. तसेच हा किल्ला घनदाट हिरव्या जंगलाने घेरलेला आहे.  
 
इतिहास- 
तसेच हा किल्ला मूळरूपाने गोंडवाना राजांचा होता. नंतर राजा रघुजी यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तसेच हा किल्ला एक महत्वपूर्ण रणनीतिक बिंदु होता. ज्याला स्वतंत्र सैनिकांद्वारा नियंत्रित करण्यात आला होता. त्यांनी आंबागड पासून चांदपुर, रामपायली आणि सांगरी पर्यंत एक शृंखला विस्तारित केली होती.ज्यामुळे इंग्रजांना आक्रमण करणे कठीण झाले. ब्रिटिशांनी प्रथम कॅप्टन गॉर्डनच्या नेतृत्वाखाली  कामठा शहर ताब्यात घेतले. मग मेजर विल्सनच्या नेतृत्वाखाली अंबागडचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी तुकडी पाठवण्यात आली. तसेच किल्ल्यात सुमारे 500 क्रांतिकारकांचा मोठा फौजफाटा होता. पण सैन्य शेजारच्या टेकडीवर पळून गेल्यावर विल्सनने लढाई न करता किल्ला ताब्यात घेतला.
 
त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि असे मानले जाते की त्यांनी कैद्यांना मारण्यासाठी किल्ल्याच्या आत असलेल्या विहिरीचे विषारी पाणी पिण्यास भाग पाडले.
 
या किल्ल्याबद्दल स्थानिक नागरिक म्हणतात की, या किल्ल्यावरून एक बोगदा आहे जो थेट नागपूर किल्ल्यामध्ये जातो. गोंड, मराठा आणि इंग्रजांच्या काळात हा किल्ला मुख्य होता. तसेच 320 वर्षांनंतर हा किल्ला आता जीर्ण झाला आहे. किल्ल्याला महाराष्ट्र सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला असून या किल्ल्यावर नेहमी पर्यटक येतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

पुढील लेख
Show comments