rashifal-2026

खंडाळा

Webdunia
रविवार, 13 जून 2021 (17:56 IST)
खंडाळा हे भारतातील महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक हिल स्टेशन आहे.हे लोणावळा पासून 3 किलोमीटर आणि कर्जत पासून 7 किलोमीटर च्या अंतरावर आहे.
खंडाळा शहर - मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे राजमाची गार्डन खंडाळा मार्गे जात येतं.
खंडाळा हा भोर घाटाच्या एका टोकावर आहे.जे डेक्कन पाठार आणि कोकणच्या मैदानाच्या दरम्यान रस्त्यावर जोडला जाणारा घाट आहे. या घाटातून सडक आणि रेल्वे वाहतूक जाते.मुंबई आणि पुण्याचा हा मुख्य दुवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे खंडाळ्यातून जातो.
 
जवळच्या शहरातून सह्जरित्या जाऊ शकल्यामुळे खंडाळा हायकिंग (पायी चालणाऱ्या )पर्यटकांमध्ये हे लोकप्रिय आहे. ड्यूकची नाक म्हणजे ड्युकोज नोज नावाच्या डोंगर मोठ्या वरून खंडाळा आणि भोर घाटाच्या सुंदरतेचा आनंद घेतला जाऊ शकतो.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

पुढील लेख
Show comments