Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातृभाषा महती

-प्र. ग. सहस्त्रबुद्धे

Webdunia
मराठ ी अस े आमुच ी मायबोल ी, म्हणाय ा जर ी राज्यभाष ा अस े
घर ी आण ि दार ी कुण ी न ा विचार ी अनाथपर ी दी न द ु: ख ी दिस े
गुळाच ा कळ े स्वा द न ा गाढवांन ा, उकिर्डे च त े नित् य धुंडाळत ी
तस े ह ा! मराठी स सारुन ि दूर ी कित ी मू ढ ह े विंग्रज ी भुंकती। ।1 । ।

मुलांन ा, मुलींन ा शिशुंन ा जय ा आंग्लभाषे त शिक्ष ा दिल ी
अतिक्लिष् ट भाष ा महाशत्रुभाष ा जयांन ी स्वपाल्यावर ी थोपल ी
तयांन ी गण ा आत्मजांची च जिव्ह ा स्वहस्त े अस े कापिल ी छाटल ी
तयांन ी घराल ा, यशाल ा, सुखाल ा स्वहस्ते च क ी आ ग ह ो लावली। ।2 । ।

' घरामाज ी बाहे र बोले न भाष ा मराठी च' य ा आग्रहात े धर ा
शुभेच्छ ा, क्षमेच्छ ा, तश ी स्वागतेच्छ ा मराठीमध े सर् व काह ी कर ा
मराठीमधय े सांगत ा ये त नाह ी अस े य ा जगामाज ि काह ी नस े
मराठ ी फिक ी इंग्रजीच्य ा पुढ े य ा महान्यूगंडा स सोड ा कसे। ।3 । ।

मराठ ी अस ो गुर्जर ी कानड ी व ा तुळ ू तेलग ू तामिळीह ी अस ो
अस ो ओरिय ा बंगल ा आण ि हिन्द ी असाम ी तश ी कोंकण ी क ा अस ो
अस ू द्या त वाण ी गुरुंच्य ा मुखींच ी, अस ू द्या त मल्या ळ सिंध ी अस ो
गण ू य ा स्वदेश ी स्वभाषा च आम्ह ी परंत ु कुठ े विंग्रज ी त ी नसो। ।4 । ।

अह ो इंग्रज ी ए क कृत्य ा म्हणाव ी तिन े सर् व देशा स य ा भक्षिल े
तिन े एकत ा भंगिल ी भारताच ी तिन े भांडणात े अस े रोविल े
तिन े प्रान् त भाषां त बांधू न भिंत ी आम्हाल ा न एकत् र ये ऊ दिल े
अह ो राक्षसील ा त्वरे ं घालव ा त्य ा, तर ी रक्ष ु स्वातंत्र् य संपादिल े । ।5 । ।

अमांगल्यपूर्ण ा, अभद्र ा दरिद्र ा, महाबोबड ी तोकड ी ज ी अस े
अतिक्रूरकर्म ी जग ी क्रौर्यधर्म ी खळ ा- राक्षसांची च भाष ा अस े
जर ी प्रा ण कंठा स आल े तरीह ी कध ी यावन ी भा ष बोल ू नक ा
ऋषींच े मुनींच े विचारीजनांच े अस े सांगण े तुच् छ मान ू नका। ।6 । ।

जगामाज ि भाष ा अनेक ा अनेक ा परिश्रेष् ठ त ी मातृभाष ा अस े
तिच ा मा न सन्मा न व ा स्था न घेण्य ा जग ी य ा कुण ी अन् य भाष ा नस े
तशातू न शास्त्र े- कल ा- ज्ञानपूर्ण ा महाशक्तीशाल ी मराठ ी अस े
शिकाय ा जगाच ी कुण ी अन् य भाष ा गण ा मातृभाषा च किल्ल ी असे। ।7 । ।

निमंत्रावय ा लग् न मुंजी स आल ी, अश ी छापिल ी सुंदर ा पत्रिक ा
कळेन ा अमांगल्यपूर्ण ा अभद्र ा करंट्य ा अश ा आंग्लभाषे त क ा?
नव े वर् ष दीपावल ी पुत्रजन्म ी शुभेच्छ ा कुणाल ा कुण ी धाडत ी
अशाह ी प्रसंग ी पह ा मोठमोठ े, स्वभाष ा न ह ा! विंग्रज ी योजिती। ।8 । ।

मराठ ी अस े ह ो जर ी मायबोल ी, न य े ज्ञानदेव ी तया ं वाचत ा
न य े नामदेव ी तुकारा म गाथ ा, न य े श्लो क आर्याद ि उच्चारत ा
जर ी पत् र आल े मराठी त साध े तयालाग ि त े येईन ा वाचत ा
शिर ी बैसल ी विंग्रजीना म कृत्य ा तिल ा येईन ा ह ो मुळ ी फेकता। ।9 । ।

पुर ी, पे ठ व ा मार् ग, यांन ा कशाल ा हव े ना म त्य ा भ्रष् ट भाषेतल े?
घराल ा, स्वनामांकित ा पट्टिकेल ा, लिहीत ा स्वभाषे त क ा वांगल े?
दुकानाप्रत ी ना म काह ो विदेश ी? धनप्राप्तीच ी पावत ी विंग्रज ी
कित ी रं ग त े, अं क व ा स्वाक्षरीह ी अजून ी पह ा विंग्रज ी घासत ी । ।10 । ।

कुण ी सांगत ी त ी अस े विश्वभाष ा, तिच े ग्रंथभांडा र मोठ े अस े
अह ो ज्ञानविज्ञा न स्थापत् य वैद्याद ि शास्त्र े तिच्यावी ण येत ी कस े ?
तिच्यावी ण न्यायालया ं मूकत ा य े तिच्यावी ण आदे श देत ा नय े
अस े सर् व मिथ्य ा तय ा विंग्रजील ा म्हणाव े ' कर ी तों ड काळ े बय े' । ।11 । ।

अरण्यामध्य े खावय ा रामरायवार ी जेधव ा ताडक ा धावल ी
' न किंत ू धर ी, ठा र मार ी तिल ा त ू' गुरुंन ी अश ी स्पष् ट आज्ञ ा दिल ी
तद ा राघवान े शराधा त केल ा, जश ी दुष् ट त ी राक्षस ी मारिल ी
तश ी देशव्याप ी महाताडक ा ह ी, हिल ा पाहिज े आ ज संहारिली। ।12 ।। ।

शिश ु बालका ं ठा र मारावयाल ा जिल ा पाठव ी कं स वृंदावन ी
कित ी लाघव ी बोलण े चालण े ह ो विषाल ा पर ी चोपड ी स्वस्तन ी
यशोदासुतान े बय ा पूतनेल ा, तिच्य ा दुष् ट हेतूसव े मारिल े
तस े इंग्रजीरु प य ा पूतनेल ा यमाच्य ा घर ी पाहिज े धाडले। ।13 । ।

कुण ी सांगत ी ती स संपर् क भाष ा, महापापसंपर् क त ी जोडत े
कर ी भे द निर्मा ण प्रांता त भाषां त, आम्हामध े फू ट त ी पाडत े
स्वदेशी य भाषां स धिक्कारून ी ज े, अह ो विंग्रजील ा महामानत ी
कस े स्वाभिमाना स टाकू न देत ी कित ी सन्मत ी जाहल े दुर्मत ी । ।14 । ।

मराठ ी अस े आमुच ी मायबोल ी, तिल ा रज् य क ा? विश्वभाष ा कर ू
जगाती ल विद्य ा तश ी सर् व शास्त्र े तिच्यामाज ी आणो न आम्ह ी भर ू
पुन्ह ा पेटव ू स्वाभिमान स आम्ह ी पुन्ह ा एकद ा शौर् य धैर्य ा धर ू
मराठी स तार ू, स्वदेशा स तार ु सुख ी विश् व होई ल ऐस े कर ु । ।15 । ।

मराठ ी अस े सर्वथ ा श्रेष् ठ भाष ा जिन े गाजविल्य ा दहाह ी दिश ा
तिच े पुत् र आम्ह ी कस े साहताह ो, कश ी जाहलीस े तिच ी दुर्दश ा
मन ी आठव ू भक् त श्रीनामदेव ा, गुरुग्रंथसाहे ब ज ो भूषव ि
रघुनाथरावा स त्य ा पेशव्याल ा, मराठी स सिंधूवर ी पोचवी। ।16 । ।

अह ो आठव ा सं त त े मानभाव ी जयांन ी दिश ा दक्षिण ी जिंकल ी
तस े काबुल ी कृष्णभक्तां स त्यांन ी अस े धर्मभाष ा मराठ ी दिल ी
मराठ ी अस े अमृताची च थाळ ी जिल ा ज्ञानदेवे ं स्वय ं रांधिल ी
तिच ी पाहिज े ह ो ध्वज ा उं च केल ी,
पुन्ह ा उच् च ‍ स्थान ी तिल ा स्थापिल ी । ।17 । ।

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

Show comments