suvichar

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (12:00 IST)
कामगार नव्हे तो तर किमयागार आहे
अविरत कष्टाची ती परिसीमा आहे
आकार मिळतो अस्तव्यस्त सामुग्रीस
तयार होतं नवीन, सलाम त्यांच्या कष्टास
नवनवीन घरे बांधून देतो तो आपल्याला
गळक छप्पर सदाच त्याच्या वाट्याला
जेवणात जे असतं मिठाचे स्थान
कामगारांस ही आयुष्यात आपल्या तोच मान
सगळं जग कसं ठप्प होईल, जर तो थांबला
म्हणून च कस मंडळी, त्याचाच बोलबाला
कणा आहे तो आपल्या कार्यप्रणालीचा
म्हणूनच मानाचा मुजरा त्यांना आमुचा
 
-अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा सरकारला पत्र लिहून इशारा; थकीत रक्कम न मिळाल्यास काम थांबवू

चेपॉकमध्ये आयुष म्हात्रेच्या बॅटने धुमाकूळ घातला, या मैदानावर अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला

IPL 2026: श्रेयसची चूक! बीसीसीआयने २४ लाख रुपयांचा दंड का ठोठावण्यात आला?

थकीत रक्कम न मिळाल्यास काम थांबवू; महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा पत्राद्वारे सरकारला इशारा

कराचीच्या ऐतिहासिक इमारतीची तोडफोड, हिंदू देवतांच्या मूर्तींचा अपमान

पुढील लेख
Show comments