Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Day Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (13:43 IST)
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... 
जय जय महाराष्ट्र माझा... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जय जय महाराष्ट्र माझा... 
गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... 
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 
मंगल देशा... 
पवित्र देशा... 
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा 
हा महाराष्ट्र देशा.... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कपाळी केशरी टिळा लावितो... 
महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... 
गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... 
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित माहिती

ओडिसा विधानसभा निवडणूक : मुख्यमंत्री नवीन पटनायक हिंजिलीमधून निवडणूक लढवतील, बीजदने प्रचलित केली 72 उमेदवारांची यादी

व्हॉट्सॲप स्टेट्ससाठी आले नवे फीचर्स

बायकोच्या रीलमुळे नवऱ्याने केली आत्महत्या

ओडिसा : आमदार सुरेंद्र सिंह भोई यांनी 38 वर्षानंतर सोडले काँग्रेस, भाजप मधून पण 2 नेत्यांचा राजीनामा

Arunachal Pradesh Election : पेमा खांडू म्हणाले, भाजपच्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली

Arunachal Pradesh Election : निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची कारवाई, वाहनातून एक कोटी रुपयांची रोकड जप्त

Arunachal Pradesh Election : नबाम तुकींचा भाजपवर मोठा आरोप, निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार विकत घेतले

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत सहा माजी मुख्यमंत्र्यांची मुले रिंगणात

आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षा शर्मिला यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली

Odisha Election : ओडिसा मध्ये मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना राहील सुट्टी, जाणून घ्या राज्यामध्ये कधी होईल मतदान

पुढील लेख
Show comments