Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस 'आघाडी' सत्तेच्‍या दिशेने

युतीला मनसेचा धक्का, मुंबईवर 'राज'

Webdunia
राज्य विधानसभेच्‍या निवडणुक ीचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली असून दिग्गजांनी अपेक्षित आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमत मिळणार हे स्‍पष्‍ट झाले आहे.तर उध्‍दव ठाकरे व गोपिनाथ मुंढे यांच्‍या नेतृत्वाला या निवडणुकीतही पुन्‍हा अपयश आल्‍याची चिन्‍हे आहेत. तर राज ठाकरे यांच्‍या महाराष्‍ट्र न‍वनिर्माण सेनेनेही अपे‍क्षेप्रमाणे 14 जागांवर आघाडी घेतली आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत बातमी लिहीत असताना कॉंग्रेसने 82 जागांवर आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादीने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. तर युतीच्‍या शिवसेना 55 व भाजपने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांनी 29 व तिस-या आघाडीने 10 जागांवर आघाडी घेतली आहे.

मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण (भोकर), उपमुख्‍यमंत्री छगन भूजबळ (येवला), माजी मुख्‍यमंत्री नारायण राणे (कुडाळ), सुशीलकुमार शिंदे यांच्‍या कन्‍या प्रणिती शिंदे (सोलापूर), विलासराव देशमुख यांचे पुत्र लातूरमधून अमित देशमुख, मुक्ताई नगरमधून एकनाथ खडसे, गृहमंत्री जयंत पाटील (इस्‍लामपूर), मधुकर पिचड, मनसेचे नितीन सरदेसाई (माहीम), भाजपच्‍या पंकजा मुंढे हे प्रमुख उमेदवार आघाडीवर आहेत. तर आदेश बांदेकर (माहीम), रावसाहेब शेखावत (अमरावती) हे पिछाडीवर आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments