Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांचा वापर राजकीय स्वार्थासाठी: सोनिया

भाषा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2009 (19:11 IST)
छत्रपती शिवजी महाराजांच्या नावाचा वापर राजकीय पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी करीत आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष लोकांच्या भावनांशी खेळत आहे, असा हल्ला कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी युतीवर चढवून महाराष्ट्रातील प्रचाराला प्रारंभ केला.

उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना सोनिया गांधी यांनी सांगितले की, राज्यातील विरोधी पक्षांकडे कोणताही विकास कार्यक्रम नाही. यामुळे जनभावना भडकविण्याचे काम विरोध पक्ष करीत आहे. त्याच हेतून शिवाजी महाराजांच्या नावाचा दूरउपयोग करीत आहे.

' कॉंग्रेस पक्ष हा विकासांवर मत मागणारा पक्ष आहे. आमच्या उमेदवारांना केलेले मतदान देश आणि राज्याच्या हिताचे आहे.
आम्ही जनतेमध्ये भाषा, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर फुट पाडत नाही. आम्ही आमचे काम आणि धोरणांच्या आधारे मत मागत आहोत,' असे सोनिया गांधी यांनी भाषणात सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

संतोष देशमुख खून प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे यांना राज्यपाल मंत्रिपदावरून हटवणार!

प्रवासी पडल्यावर लोको पायलटने ट्रेन रिव्हर्स गियरमध्ये टाकली, अर्धा किलोमीटर ट्रेन पळवली

एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

LIVE: HMPV विषाणूमुळे महाराष्ट्र सरकारने जारी केली ॲडव्हायझरी

उद्धव गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

Show comments