Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सट्टेबाजाराचीही आघाडीला पसंती

वेबदुनिया
बुधवार, 14 ऑक्टोबर 2009 (15:43 IST)
राज्यात मतदान संपल्यानंतर आता कोणाचे सरकार सत्तेवर येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पैजा लागल्या असून निकालाची वाट पाहिली जात आहे. एक्झिट पोलमध्ये आघाडीचे वर्चस्व दिसून येत असताना सट्टेबाजाराची पसंतीही आघाडीच आहे. सट ोड ियांनी आघाडीला 65 पैसे दर दिला असून, भाजप-शिवसेना युतीवर 1 रुपया 30 पैसे लावले आहेत. सट्टा बाजार ा त ज्या पक्षावर लावलेली बोली कमी, तो स्पर्धेत पुढे असतो.

राज्यातील सट्टेबाजारात पक्षनिहाय अंदाजावर सट्टा लावला जात आहे. तसेच मातब्बर उमेदवारांवर पैसा लाव ाल ा जात आहे. कॉंग्रेसचे कृपाशंकरसिंह यांना 35 पैसे भाव दिला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाल शेट्टी याना 50 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन अहीर यांना 90 पैसे दर दिला आहे. मनसेचे प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकर या तिघांचा विजयही सट्टेबाजांने निश्‍चित केला आहे. भाजपच्या पूनम महाजनही सट्टेबाजाराच्य पसंतीत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: मनमोहन सिंग यांच्या निधनावर सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केले

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले

ठाण्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्पादनशुल्क विभागाचे बनावट पत्र वापरले, गुन्हा दाखल

काय Android फोनपेक्षा Iphone द्वारे कॅब बुकिंग करणे अधिक महाग?

मनमोहन सिंग यांच्या निधनावर सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केले

Show comments