काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 52 उमेदवारांचा समावेश केला असून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारीही दिली आहे. पहिली यादी 29 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 51 उमेदवारांच्या