Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेची पहिली यादी अखेर जाहीर आदित्य ठाकरे , प्रदीप शर्मा यांचा समावेश

Webdunia
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (15:45 IST)
भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही आपले 70 उमेदवार (Shiv Sena First Candidate List) जाहीर केले आहेत. आदित्य ठाकरे (Shiv Sena First Candidate List) यांना वरळी विधानसभेतून तिकीट जाहीर झालं.  तर नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना तिकीट मिळालं .
शिवसेनेचे उमेदवार
 
नांदेड उत्तर – राजश्री पाटील
मुरुड – महेंद्रशेठ दळवी
हडगाव – नागेश अष्टीकर
मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ
भायखळा – यामिनी जाधव
गोवंडी – विठ्ठल लोकरे
एरंडोल/परोळा – चिमनराव पाटील
वडनेरा – प्रिती संजय
श्रीवर्धन- विनोद घोसाळकर
कोपर पाचखापडी – एकनाथ शिंदे
विजापूर – रमेश बोरनावे
शिरोळ – उल्हास पाटील
गंगाखेड – विशाल कदम
दापोली – योगेश कदम
गुहागार – भास्कर जाधव
अंधेरी पूर्व – रमेश लटके
कुडाळ – वैभव नाईक
ओवळा माजिवडे – प्रताप सरनाईक
बीड -जयदत्त क्षीरसागर
पैठण – संदीपान भुमरे
शहापूर – पांडुरंग बरोरा
नगर शहर – अनिलभाई राठोड
सिल्लोड – अब्दुल सत्तार
औरंगाबाद (दक्षिण) – संजय श्रीरसाठ
अक्क्लकुवा – अमेशा पडवी
इगतपुरी- निर्मला गावित
वसई – विजय पाटील
नालासोपारा – प्रदीप शर्मा
सांगोला – शहाजी बापू पाटील
कर्जत – महेंद्र थोरवे
घनसावंगी – हिकमत उढाण
खानापूर – अनिल बाबर
राजापूर – राजन साळवी
बाळापूर – नितीन देशमुख
जळगाव
 
14 जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
18 पाचोरा – किशोर पाटील
 
बुलडाणा
 
25 मेहकर – डॉ. संजय रायमुलकर
 
यवतमाळ
 
79 दिग्रस – संजय राठोड
 
नांदेड
 
90 देगलूर – सुभाष साबणे
 
हिंगोली
 
93 कळमनुरी – संतोष बांगर
 
परभणी
 
96 परभणी – डॉ. राहुल पाटील
 
जालना
 
101 जालना – अर्जुन खोतकर
 
औरंगाबाद
 
108 औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट
 
नाशिक
 
113 नांदगाव – सुहास खांदे
115 मालेगाव बाह्य – दादा भुसे
119 येवला – संभाजी पवार
120 सिन्नर – राजाभाऊ वाझे
121 निफाड – अनिल कदम
126 देवळाली – योगेश घोलप
 
मुंबई
 
152 मागाठणे – प्रकाश सुर्वे
156 विक्रोळी – सुनिल राऊत
158 जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर
159 दिंडोशी – सुनिल प्रभू
171 मानखुर्द शिवाजीनगर – विठ्ठल लोकरे
172 अणुशक्तीनगर – तुकाराम काते
173 चेंबुर – प्रकाश फातर्फेकर
174 कुर्ला – मंगेश कुडाळकर
175 कालिना – संजय पोतनीस
181 माहिम – सदा सरवणकर
182 वरळी – आदित्य ठाकरे
183 शिवडी – अजय चौधरी
 
पुणे
 
202 पुरंदर – विजय शिवतारे
197 खेड आळंदी – सुरेश गोरे
206 पिंपरी – गौतम चाबुकस्वार
 
उस्मानाबाद
 
240 उमरगा – ज्ञानराज चौगुले
 
कोल्हापूर
 
271 चंदगड – संग्राम कुपेकर
272 राधानगरी – प्रकाश आबिटकर
276 कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर
278 हातकणंगले – सुजित मिणचेकर
 
275 करवीर – चंद्रदीप नरके 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Gold Silver Price Today सोन्या-चांदीच्या भावात वाढ ! आजचे नवीनतम दर जाणून घ्या

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

दिखाव्यासाठी, खिशात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरतात म्हणत नाशिकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

महिलांचा अपमान करतात, म्हणत पंतप्रधान मोदींची धुळ्यात महाविकास आघाडीवर गर्जना

पुढील लेख
Show comments