Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दांडी यात्रेला 83 वर्ष पूर्ण...

Webdunia
WD
WD
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी काढलेल्या दांडी यात्रेला आज 83 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदाबाद येथील साबमती आश्रमातून 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला प्रारंभ झाला होता. य ा निमित्तान े गेल्या मार्च महिन्यात अशाच प्रकाची प्रतिकात्मक दांडी यात्रेचे साबरमती आश्रमात करण्‍यात आले होते.

मीठ तयार करण्यावर ब्रिटीशांनी बंदी घातली होती, ही बंदी उठविण्यासाठी महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला प्रारंभ केला होता. 25 दिवसांनंतर 241 कि.मी. अंतर पायी तुडवून 5 एप्रिलला दांडी पोहचले. 6 एप्रिल 1930ला मीठ तयार करून कायदा तोडला व भारताच्या संग्रामास खर्‍या अर्थाने प्रारंभ करून दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा मोठा दावा अजित पवार होणार पुण्याचे पालकमंत्री!

ठाण्यात एटीएसची कारवाई, 3 बांगलादेशी महिलांना अटक

अजित पवार होणार पुण्याचे पालकमंत्री! दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत मंत्रीपद न स्वीकारण्याचे सांगितले कारण

रायगडमध्ये फ्लॅटमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळला

मुंबईत रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या तरुणाचे डोके खांबावर आदळल्याने मृत्यू

Show comments