Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीळ ड्रायफ्रूट पॅटीज

Webdunia
ND
साहित् य : 300 ग्रॅम. तीळ, 500 ग्रॅम. मावा, 1 वाटी नारळाचा किस, 18-20 बदाम, 1 चमचा इलायची पूड, 18-20 पिस्ते व मनुका, 300 ग्रॅम. पिठी साखर, 2 मोठे चमचे रवा.

कृती: सर्वप्रथम तीळ चांगले भाजून घ्यावे. तसेच मावा व रव्यालासुद्धा भाजून घ्यावे. नंतर तिळाचा कूट करून त्यात मावा, रवा व थोडी साखर आणि इलायची पूड घालावी.

सारण तयार करण्यासाठी बदाम, पिस्ता आणि थोडी इलायची पूड घ्यावी. एका पॉलिथीनचे तुकडे करून त्यावर थोडासा तुपाचा हात लावून तीळ, माव्याची पुरी लाटावी. त्यात मधोमध तयार केलेले सारण भरून चारीकडून पॅटीजचा आकार देऊन त्यावर बदाम-पिस्ता लावून सर्व्ह करावे.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments