Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीळ शाही पिन्नी

Webdunia
साहित् य : 200 ग्रॅम तीळ, 200 ग्रॅम कणीक, 100 ग्रॅम तूप, अर्ध टिन कंडेंस्ट मिल्क, 100 ग्रॅम पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ते काप केलेले.

कृती : कणीकमध्ये केत तूप घालून त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी. तीळ ही तव्यावर थोडी भाजून घ्यावे. कणीक जेव्हा थोडी गरम असेल तेव्हाच तेल, काप केलेले मेवा आणि ‍आवश्यकतेनुसार कंडेंस्ट मिल्क मिसळावे. आपल्या आवडीप्रमाणे त्याचे शेप करून सर्व्ह करावे.

या मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते

आरती मंगळवारची

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

तुम्हालाही मंगळवारचे व्रत करायचे असेल तर आधी या गोष्टी जाणून घ्या

दुपारी मंदिरात का जाऊ नये? माहित नसेल तर नक्की वाचा

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

Show comments