मकर संक्रांतीला दानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तारीख: १४ जानेवारी २०२६, बुधवार. पुण्य काळ: दुपारी ३:१३ ते ५:४५. महापुण्य काळ: दुपारी ३:१३ ते ४:५८. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीनुसार तुम्ही खालील वस्तूंचे दान करू शकता: राशीनुसार दान करा (मकर संक्रांती २०२६) मेष (Aries)- गूळ, मसूर डाळ, लाल वस्त्र, तीळ आणि तांबे....