Festival Posters

श्री मंगळग्रह मंदिरास भाविकाकडून कूलर भेट

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2023 (11:33 IST)
अमळनेर : तप्त उन्हापासून मंदिरात दर्शन, अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांना काहीसा गारवा मिळावा, या उद्देशाने एका भाविकाकडून श्री मंगळग्रह मंदिरास दानरूपाने कूलर भेट देण्यात आले.
 
सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने एप्रिलमध्येच 'मे हीट'ची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर कडक उन्हापासून मंदिरात येणार्‍या भाविकांची गैरसोय दूर होऊन त्यांना गारवा मिळावा, या हेतूने निमडाळे (ता.जि. धुळे) येथील रहिवासी चेतन पाटील यांनी रविवार, 15 एप्रिल रोजी श्री मंगळग्रह मंदिरास नवीन कूलर भेट दिले. दरम्यान, भाविकांना उन्हापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये,  यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळींकडून कायम दखल घेतली जात असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

महाशिवरात्रीला अवश्य वाचा - शिवलीलामृत ११ व्या अध्याय, इच्छापूर्तीचा सिद्ध मार्ग

Sant Sevalal Maharaj Jayanti 2026 Wishes In Marathi संत सेवालाल महाराज जयंती शुभेच्छा

महाशिवरात्री उपवासासाठी 'फलाहारी आलू चाट' चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ

महाशिवरात्री २०२६: महादेवाच्या पिंडीची पूजा फलदायी की शंकराच्या मूर्तीची? जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments