Marathi Biodata Maker

मणिपूरमध्ये निवडणूक आयोगाने बदलल्या मतदानाच्या तारखा

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (11:12 IST)
निवडणूक आयोगाने मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा बदलल्या आहे. निवडणूक आयोगाच्या जुन्या निर्णयानुसार मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान 27 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 मार्चला होणार होते, मात्र आता नव्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्याचे मतदान 28 फेब्रुवारीला होणार आहे आणि दुसरा टप्पा 5 मार्चला रोजी पार पडेल.
 
मुख्य निवडणूक आयुक्त मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले असताना त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. 
 
मुख्य निवडणूक आयुक्त चंद्रा यांनी सांगितले होते की सिंगजामेई, थौबल, याइसकुल, वांगखेई आणि चुराचंदपूर या पाच विधानसभा मतदारसंघातील त्यांचे बूथ केवळ महिलाच सांभाळतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गोंदियामध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा मृत्यू

कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरद्वारे प्रार्थना करणे अनिवार्य नाही; उच्च न्यायालय

इंडिगोची मोठी घोषणा; रद्द केलेल्या विमानांच्या संपूर्ण परतफेडीची रक्कम परत केली जाईल

इंडिगो विमानसेवा रद्द झाल्याने गोंधळ; रेल्वेने जबाबदारी घेत ३७ गाड्यांमध्ये ११६ नवीन कोच जोडले

गुंडांसाठी चांगले दिवस आले; वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments