Dharma Sangrah

मराठा आरक्षण : या जिल्ह्यात इंटरनेट आणि एसटी सेवा बंद

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (11:11 IST)
मनोज जरांगे  हे मराठा आरक्षण अध्यादेश लागू व्हावा या साठी  10 फेब्रुवारी पासून उपोषणावर बसले आहे. काल आंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. नंतर त्यांचा मोर्चा सागर बंगल्याकडे वळाला मात्र संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांना आंतरवली सराटी जावे लागले. काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर बीड, जालना या काही भागात इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर येथे एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे 

जालन्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना -घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली असून अज्ञातांनी तीर्थपुरी गावात अंबड येथून रामासगावा कडे जाणाऱ्या एसटी बसला पेटवले 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले

पश्चिम आशियात अडकलेल्या लोकांसाठी महाराष्ट्र सरकारचा मदतीचा हात; मुख्यमंत्री परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवत आहे

LIVE: इराण हल्ल्यानंतर जालनाचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले

ठाण्यात पालकांनी फटकारल्यानंतर १३ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली

World Wildlife Day जागतिक वन्यजीव दिन

पुढील लेख
Show comments