rashifal-2026

आरक्षणाचा निर्णय घाईघाईने नको

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (14:52 IST)
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट असून त्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. आरक्षणाचा निर्णय घाईघाईने करता येणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
 
आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे स‍मितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिले, पण ते कोर्टात टिकले नाही, असेही ते म्हणाले.
 
मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकीय हेतूने सुरु नाही, मराठा समाजामध्येही गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवे, असे स्पष्टीकरण देसाई यांनी दिले आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संताप
आषाढी वारीत साप सोडण्याचा काहीजणांचा कट होता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने आंदोलकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. सापाबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांची आहे, मला त्याची माहिती नाही, असे म्हणत देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला आपले समर्थन नसल्याचे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॉलीवूड कलाकारांना असलेल्या धमक्यांबाबत मोठी घोषणा केली

नवी मुंबईत कॉन्स्टेबलने पत्नीच्या प्रियकराची केली हत्या केली; जळालेला मृतदेह विहिरीत आढळला

IPL 2026 मुंबई इंडियन्सने अडवला आरसीबीचा रस्ता! आता 'या' मैदानावर विराटच्या टीमला खेळता येणार नाही

वंदे मातरम्: संपूर्ण गीत, अर्थ आणि इतिहास — राष्ट्रगीताचा प्रेरणादायी प्रवास

शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा

पुढील लेख
Show comments