Dharma Sangrah

कर्पूरारती

Webdunia
रविवार, 30 ऑगस्ट 2020 (07:32 IST)
कपूर्रगौरा । करुणावतारा । संसारसारा । भुजगेंद्रहारा । सदा रहासी हृदयारविंदी । भव भवानीसह तूज वंदी ।।१।।
 
कर्पूर दे परम मोद मना सुवासे । शोभा वरी रुचिर कांचनपात्रवासे । उद्दिप्त होऊनि मनोहर तेज जेवी । तेणे करीन तुज आरती ईश! सेवी।।२।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bornahan 2026 बोरन्हाण संपूर्ण माहिती, कधी आणि कसे करावे, साहित्य आणि विधी

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

Bhogi 2026 Wishes in Marathi भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments