Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरस्वतीची संगीत आरती

Webdunia
आरती ब्रह्मकुमारीला - वागेश्वरी शारदेला ॥ धृ. ॥
निर्मला श्वेत कोमलांगा - त्रिगुणात्मिका पूर्ण रंगा सत्कती पुण्य धर्म संगा - अविद्या पाप ताप भंगा ॥
मुखांबुज चंद्रबिंब शोभा - कांतिकुमार, दिव्य सुमहार, कंठि नगभार शोभती ब्रह्मचारिणीला ॥ १ ॥
शंख विधु कुंद धवलवासातुषार प्रभा इंदु हासा मयूरावृता निकट हंसा-विधुन्निभा
तेज भाषाकमलासना शुभ्रदीप्ती - वरदकर चार, ज्ञान अवतार, बुद्धि आधार, चंद्रिका - सुधारत्न भाला ॥ २॥
वीणा अक्षरसूत्रमाला - प्रतिमा - ग्रंथ करी धरिला दृष्टिन त्रिताप तम - शमला -
विष्णुशिव करिती दनाला - अंबिका नृत्य गानशीला स्फूर्तिसंभार,
काव्य विस्तार कल्पनासार, भावना - सरस्वती बाला ॥ ३ ॥ वागेश्वरी ॥

संबंधित माहिती

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

पुढील लेख
Show comments