आरती कामधेनु तुमचा महिमा किती वर्णु आरती मोक्षधेनु ।। धृ ।। गाईचे चरणतीर्थ ब्रह्मा विष्णु महेश्वर म्हणुनि वंदिले यथार्थ शोडषोपचारी मंत्र नमियेला भगवंत आरती कामधेनु ।। १ ।। तुझी सोनियाची शिंगे त्याला रूपियाचे खुर पुच्छ तुझे वाहे गंगा पाप जाईल हो दूर आरती कामधेनु ।। २ ।। विठोबा रखुमाई दोघे...