Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2010 मध्ये सावधगिरी महत्त्वाची!

Webdunia
PR
PR
2010 वर्षाची सुरवात ज्योतिष घटनानी होणार आहे. नववर्षांच्या प्रारंभी अर्थात पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. यंदा सुरू होणारे मलमास 2011 मधील 14 जानेवारीला संपणार आहे. पाच फेब्रुवारीपर्यत शुक्रास्त असल्याने शुभमंगल कार्याला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शहनाईचे गुंजन कानी पडणार नाही. पूजा पाठ करणार्‍यांसाठी खुशखबर म्हणजे, यंदा अधिकमास आहे.

2010 वर्षाचा पहिला महिना चंद्रग्रहणाच्या नावे आहे. 15 फेब्रुवारी सूर्यग्रहण आहे. 16 डिसेंबरपासून सूर्यने धनुराशीमध्ये प्रवेश केल्याने मलमास सुरू झाला आहे. याचा प्रभाव संपूर्ण एक महिना राहणार आहे. विवाह तसेच शुभ कार्यासाठी हा काळ अशुभ मानला जात असतल्याने या महिन्यात एक ही शुभ कार्य करता येणार नाही. मलमाससह शुक्रास्ताचाही योग आहे. 19 डिसेंबर ते 5 फेब्रुवारी दरम्यान शुक्रास्त रहाणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत एकही विवाहाचा मुहुर्त नाही.

वर्षांच्या सुरवातीच्या पंधरवाड्यात दोन ग्रहण आल्याने हे वर्ष देशाच्या राजकारणात उलथापालथ करणारे आहे. भ्रष्टाचार वाढण्याचे संकेत आहे तर ब्राह्मण, पुढारी व कलाकारांना हे वर्ष विशेष प्रतिकृल आहे. तूप, तेल, गुळ, पोलाद यांचे दर वाढतील. चंद्रग्रहण हे अनेक देशातून दिसणार आहे.
सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

Mangalwar मंगळवारी ही कामे करू नका

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

Show comments