WD |
वृष भ : विशेषरीत्या बाहेर जाण्यासाठी बनवलेली योजना आपल्या नात्यांमध्ये नवीन उत्साहाचे भर टाकेल. काही घरगुती विषयांची काळजी घ्या. कार्ययोजना पूर्ण करताना ते आपणास नीवन जोम देईल. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा.
WD |
मिथु न : मित्रांचा आधार मिळेल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण झाल्याने आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल. अपत्यांपासून आनंद प्राप्तीचे योग. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. या प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा.
WD |
कर् क : अव्यवस्था आपल्या योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहीजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या.
WD |
सिं ह : गुप्त संबंधांकडून व्यापारसंबंधी चांगला सल्ला मिळू शकते. निश्चितच आर्थिक योजनेमध्ये उन्नती होईल. जेव्हा आपणास गरज असेल तेव्हा आपणास आपल्या कुटुंबियांचा सहयोग मिळेल. आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
WD |
कन्य ा : घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि रोमांससाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये स्वअनुशासन आपल्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते.
WD |
तू ळ : आनंदाची बातमी मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती मिळेल. आपण तीव्र वेगाने टाकलेली पाउले आपणास प्रतिस्पर्धेकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला रागात आणणारे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा.
WD |
वृश्चि क : वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील.
WD |
धनू : प्रत्येक व्यक्तीशी मृदु आणि सौम्यरीत्या वागण्याचे प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणु शकते. आनंद आणि उल्हास आणु शकते. आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा.
WD |
मक र : काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहा. संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा.
WD |
कुं भ : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल.
WD |
मी न : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा.