Marathi Biodata Maker

करा लग्नाची घाई, यंदा विवाह मुहूर्त आहेत कमी

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (14:54 IST)
यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे  इच्छूक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे. मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच बुक झालेत. त्यामुळे अनेकांना हॉल बुक करणे अवघड होत आहे.
 

यावर्षात केवळ ५२ विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाह मुहूर्त हे कमी आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त असून जूनमध्ये केवळ ४ मुहूर्त आहेत. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही. तर  पौष महिन्यात एकही नाही तसेच पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास १६ मे ते १३ जूनदरम्यान असून एकही विवाह मुहूर्त नाही. 

या महिन्यात मुहूर्त

डिसेंबर – २, १३, १७, १८, २२, २६, २८,२९, ३०, ३१

फेब्रुवारी – ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४

मार्च – ३, ४, ५, ६, १२, १३, १४

एप्रिल – १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०

मे – १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२

जून – १८, २३, २८, २९

जुलै – २, ५, ६, ७, १०, १५

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळवा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

रविवारी करा आरती सूर्याची

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments