Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेब्रुवारी 2019 तील तुमचे भविष्यफल

monthly rashifal of february 2019
Webdunia
गुरूवार, 31 जानेवारी 2019 (15:31 IST)
मेष : तुम्ही या महिन्यात खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही. त्यामुळे शक्य होईल तितके स्वत:ला शांत ठेवा. तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.
 
वृषभ : या महिन्यात पैशाच्या पाठीमागे धावनू हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम कराल. पण त्यांच्याकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता दिसत नाही. तुमच्या आरोग्याची तपासणी करावी. अन्यथा काही गंभीर स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. प्रामुख्याने त्वचा आणि रक्तसंबंधी. तुमच्या प्रेमसंबंधांना गृहीत धरू नका. 
 
मिथुन : फेब्रुवारीच्या महिन्यात तुम्हाला अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या बदलांना तुम्हाला समोरे जावे लागेल. तुमचे प्रेम आणि जिवलग तुम्हाला प्रेम देतील. तुमच्या कार्यालातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. या काळात इतर वेळेला अशक्य वाटणार्‍या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल.
 
कर्क : या महिन्यात तुमच्या मिळकतीचे स्त्रोत वाढतील, याचं अर्थ हा महिना आर्थिक फळीवर सकारात्मक आहे. प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील.
 
सिंह : या महिन्यात तुम्ही हाती घ्याल ते तडीस न्याल. नवीन महिन्यात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्वास तुमच्यात जागृत होईल. निश्चितपणे खूप उत्तम कमाई करणार आहात. पण पैशाची गुंतवणूक मात्र करू नये. तुमच्या कार्यालातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल.
 
कन्या : या महिन्यात तुम्हाला निराशेचे काही क्षण येतील, पण त्याला न जुमानता काम करीत राहिलात, तर अखेर सफतला मिळेल. तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता त्याच्यासोबत बराच वेळ घालवता येईल. तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. पण काही वाद तुम्हाला निराश करतील. कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे ठरेल. परंतु तुम्ही मात्र या महिन्यात तंदुरुस्त राहणार आहात. 
 
तूळ : प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळेल.
 
वृश्चिक : या महिन्यात तुम्ही ज्या गोष्टीला हात लावलं त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा संभवतो. धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. 
 
धनू : धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमवता येईल. हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 
 
मकर : जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल. नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. 
 
कुंभ : नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशी व्यवसायातून फायदा होईल. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 
 
मीन : नोकरीसाठी हा महिना अनुकूल राहील. नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi अक्षय तृतीया शुभेच्छा

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

१० शुभ कामे, १४ महादान, अक्षय तृतीयेला पुण्य कमवा, वर्षभर पैशांचा वर्षाव होईल

अक्षय तृतीया विशेष खास रेसिपी Orange Rabdi

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments