जसे की आम्ही साल 2018 ला अलविदा केले आहे आणि नवीन वर्ष अर्थात 2019 सुरू झाला आहे. या वर्षी नवीन वर्षात प्रत्येकाला आपल्या जीवनात सुख, शांती आणि प्रगती हवी आहे.
शनिदेवाला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. तसेच ज्या जातकांवर हा प्रसन्न होतो त्यांचे जीवन सफल बनवून देतो तसेच दुसरीकडे याच्या अशुभ प्रभावापासून बचाव करणे फारच मुश्कील असतो. शुभ शनी आपली साडेसाती व ढैय्यामध्ये जातकाला भरपूर सुख शांती प्रदान करतो पण अशुभ शनी आपल्या साडेसाती व ढैय्यात जातकाचे जीवन नरक बनवून देतो. या वर्ष अर्थात 2019मध्ये ह्या तीन राश्या राहणार आहे शनीच्या साडेसातीच्या प्रभावात.
1. वृश्चिक 2. धनू 3. मकर
वर्ष 2019 मध्ये या राश्या राहणार आहे शनीच्या ढैय्यामुळे प्रभावित
1. कन्या 2. वृषभ
24 जानेवारी 2020 पर्यंत धनू राशीत राहणार आहे शनीदेव
शनिदेव वर्ष 2017मध्ये 26 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजून 45 मिनिट आणि 42 सेकंदावर शनी ने वृश्चिक राशीतून धनू राशीत गोचर केला होता आणि आता शनी 24 जानेवारी 2020 पर्यंत धनू राशीत राहणार आहे.
या उपायांमुळे होतात शनिदेव प्रसन्न
1. प्रत्येक शनिवारी शनीला सरसोचे तेल चढवायला पाहिजे.
2. हनुमान चालीसाचा पाठ करावा.
3. गरिबांना दान करावे.
4. मोठ्या लोकांची सेवा आणि आदर करावा.
5. काळ्या घोड्याची नाळ मध्यमा बोटात धारण केल्याने शनिदेव शांत होतात.