suvichar

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: मकर

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:35 IST)
हे वर्ष आपल्यासाठी आर्थिक दृष्ट्या अधिक योग्य ठरणार नाही, कुठलीही गुंतवणूक करण्याआधी त्याचा सखोल विचार करा. हे वर्ष आपणास आर्थिक आव्हानांना सामोरा जाण्याचे आहे. हे वर्ष उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाचे असून हे खर्च बर्‍याच पटीने वाढतील. जसजसा काळ जाईल तसतसे आपल्या चिंता देखील वाढतील. 
 
या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. सप्टेंबरनंतर परिस्थिती काही नियंत्रणात येईल आणि आपण पैसे मिळवण्याच्या दिशेने वाटचाल कराल, परंतू आपणास काळजी घेण्याची एक गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शॉर्टकटद्वारे पैसे कमावू नये. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. 
 
ह्या वर्षी काही खर्च शारीरिक समस्या आणि काही धार्मिक कार्यांवरही होऊ शकतात. सहलीसाठी पण खर्च होतील. संपूर्ण नियोजनासह प्रवास करा म्हणजे अधिक खर्च मर्यादित होऊ शकेल. हे वर्ष आर्थिक दृष्ट्या योग्य नसले तरी आपणास उत्पन्न मिळणार नाही असे नाही,  उत्पन्न चांगले होईल, पण आपल्याला उत्पन्न आणि खर्चाच्यामध्ये सामंजस्याचा प्रयत्न करावा लागेल. अनपेक्षित खर्च आपणास अस्वस्थ करू शकतो. कारण या वर्षी, अनपेक्षित खर्चांमुळे आर्थिक शिल्लक अस्वस्थ होऊ शकते.
 
वर्षाच्या सुरुवातीस भाड्या तत्त्वावर चांगला फायदा होईल. मे ते जून हा काळ मालमत्ता विक्री फायदेशीर ठरेल. ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या काळात मालमत्ता खरेदी करू शकता. आपण आपल्या पैशांचे नियोजन योग्य प्रकारे करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

Bakrid 2026 बकरीद, परंपरा आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments