Marathi Biodata Maker

Numerology Prediction 2020 मूलांक 2 साठी अंक ज्योतिष

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:36 IST)
मूलांक 2 चंद्राच्या मालकीचे आहे. चंद्राच्या प्रभावाने आपण लोकांसाठी उत्सुक असता आणि त्यांची काळजी घेता. अंक शास्त्र 2020 नुसार आपणास आंतरिक संघर्षांपासून मुक्त होऊन जीवनात सुधारणा करण्यासाठी लोकांसह एकत्र काम कराल. संघाच्या व्यवस्थापनाचे कार्य हाच आपला उद्देश्य होय. आपले सहकर्मी आपल्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावतील. ते आपल्या कार्यक्षेत्रांसाठी यशस्वीचे ठरेल. स्वतःच्या उद्देशप्राप्ती साठी आपण सहकर्मीं सोबतच काम करणे यशस्वी ठरेल.
 
अंक शास्त्र 2020 नुसार, पूर्वीच्या काळात अधिक विचार केल्यामुळे आपण बर्‍याच चांगल्या संधी गमावल्या आहेत. आपण समस्येचे गांभीर्य समजूनच त्यानुसार कार्य केले पाहिजे. हे वर्ष आपल्या घरगुती जीवनात सकारात्मकता आणेल. ह्या काळात आपण नवीन वास्तू खरेदी करू शकतात. ह्या वर्षी या मूलकांचे लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतात. आपण आपल्या सगळ्या कामात आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचा समावेश नेहमी करवा. कौटुंबातील सदस्य आपणास नेहमी सहकार्य करतील. आपण नेहमी यशस्वी व्हाल. त्यामुळे आपण भावळून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले असतील. प्रेमात अत्यधिक भावनिक होऊ नका. व्यावहारिक होण्याचा प्रयत्न करा अन्यथा आपणास मानसिक ताण होऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sant Tukaram Jayanti Wishes 2026 संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Vasant Panchami Naivedyam देवी सरस्वतीला कोणते पदार्थ आवडतात

Basant Panchami 2026 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

Saraswati Sangeet Aarti सरस्वतीची संगीत आरती

Sharada Stuti या कुन्देन्दुतुषारहारधवला... वसंत पंचमीला नक्की म्हणा ही शारदा स्तुती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments