suvichar

Numerology Prediction 2020 मूलांक 5 साठी अंक ज्योतिष

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:39 IST)
अंक शास्त्र 2020 च्या भविष्यवाणीनुसार आपला स्वामी ग्रह बुध असून संवादाचा कारक ग्रह आहे. या वर्षी आपलं जीवन सुरळीत राहील. आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी कमी वेळात आपल्या जवळची होईल. 
 
नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हे वर्ष लाभदायक ठरेल. आपल्याला नवीन व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल.
 
विवाहितांसाठी हे वर्ष चांगले असणार. आपण आपला वेळ जोडीदाराबरोबर घालवाल. जोडीदारासोबत एखादं नवीन कार्य सुरू कराल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाईट संगतमुळे लक्ष विचलित होऊ शकतं. या वर्षी आपले मुलं आपल्याकडून अशी काही मागणी करू शकतात जी पूर्ण करणे आपल्यासाठी कठिण जाईल.
 
या वर्षी कमी प्रवास घडेल ज्यामुळे खर्च नियंत्रणात राहतील. यामुळे आपली आर्थिक स्थिती दृढ राहण्याची शक्यता आहे. समाजात आपलं मान- सन्मान वाढेल. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकास होईल. एकूण हे वर्ष मूलांक 5 असणार्‍यांसाठी खूप आनंददायी असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Jayanti 2026 शनैश्चर जयंतीला या पदार्थांचे सेवन मुळीच करू नये

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

आरती शुक्रवारची

सावधान! विवाहित पुरुषांनी 'या' ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल!

घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी 'या' वेळी दिवा लावावा

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments