Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला

- दिलीप वळसे-पाटील

Webdunia
कर्मयोगी बाबा आमटे यांच्या निधनाने 20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला अशा शब्दात ऊर्जा व तंत्रशिक्षण मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात ते पुढे म्हणतात की, अखेरच्या क्षणापर्यंत ताजेतरुण असणारे, राष्ट्रीय एकात्मता आणि नवराष्ट्र उभारणीसाठी शेवटच्या श्र्वासापर्यंत झगडणारे थोर समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी स्थापन केलेले आनंदवन आणि मागच्या पिढ्यांना दिलेला वारसा यापुढेही आपल्याला आदर्शवत मार्गदर्शन करीत राहील.

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

Show comments