Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सौंदर्य खुलावण्यासाठी मुलतानी माती

वेबदुनिया
सौंदर्य खुलावताना चेहऱ्याची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते आणि त्यात नैसर्गिक रित्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती हा एक महत्वाचा आणि चांगला पर्याय आहे.

1. चेहर्‍यावर मुरूमे झाली असल्यास छोटा चमचा मुलतानी माती व बेसन पीठ, थोडीशी हळद पुड टाकून ही पेस्ट चेहर्‍याला आठवड्यातून दोन वेळा लावावा.

2. मुलतानी माती लावल्यामुळे चेहर्‍यावरील डाग, सुरकुत्या तर नाहीसे होतातच शिवाय यामुळे काही दुष्परिणाम ही नाही होत.

3. मुलतानी मातीने चेहरा स्वच्छ होतो आणि रंग ही उजळतो. उन्हामध्ये काळवंडलेल्या चेहर्‍यावर मुलतानी माती लावल्यामुळे चेहरा उजळवून स्वच्छ होतो.

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments