Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओठ फुटलेत?

Webdunia
ईजीवनसत्त्व आणि बीवॅक्स युक्त लिप बामनं ओठांवर सतत मसाज करत रहा. यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांचा ओलावा दिवसभर टिकून राहायला हवा. लिप बामऐवजी तुमचं नेहमीचं मॉइश्चरायझिंग क्रीमही लावू शकता. 
 
1. ओठांवरची मृत त्वचा दूर करण्यासाठी मृदू स्क्रबचा वापर करा. ओठांना नवतजेला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. साखर आणि पेट्रोलियम ली जेयांचं मिश्रण घरगुती स्क्रब म्हणून वापरता येईल. मऊ टूथब्रशनीही ओठांचं स्क्रबिंग करता येईल. स्क्रबिंगद्वार मृत त्वचा काढून टाकल्यावर ओठांना मॉइश्चरायझर किंवा लिप बाम लावा. 
 
2. फुटलेल्या ओठांवर लिपस्टिक चांगली दिसत नाही. त्यामुळे आधी लिप बाम लाऊन मगच लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम ओठांमध्ये मरवून घ्या. ओलसरपणा टिकवून ठेवणारी लिपस्टिकही तुम्ही निवडू शकता. 
 
3. ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्यावर वारंवार जीभ फिरवू नका. यामुळे ओठ जास्त कोरडे पडतील. फुटलेल्या ओठांवरची त्वचा काढून टाकू नका. यामुळे ओठाला जखम होऊन रक्त येण्याची शक्यता असते. 
 
4. बाहेरचं वातावरण थंड असलं तरी सूर्याची अतिनील किरणं त्वचेला हानी पोहचवतातच. त्यामुळे एसपीएफयुक्त लिप बाम निवडा. यामुळे सूर्याच्या घातक करणांचा ओठांवर विपरीत परिणाम होणार नाही.  

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments