Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नटण्याचे आकर्षण स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक

वेबदुनिया
वयात आले की मुलींना नटण्यामुरडण्याविषयी आकर्षण वाटायला लागते. मुली, स्त्रियांना नटायला, सुंदर दिसायला खूप आवडते, असे सर्वसाधारण मानले जाते. किंबहुना स्त्रियाच या क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दाखले दिले जातात.

नऊला बाहेर जायचे असेल तर बायकोला सातची वेळ द्यावी लागते, तर तिचे नऊपर्यंत आवरते, अशा शब्दात त्यांची टिंगलही केली जाते, पण पुरुष वाचकांनो, ही आवड फक्त महिला, मुलींनाच नसते, तर पुरुषांनाच अधिक असते, असे संशोधन सांगते.

दिवसभरात पुरुष मंडळ आंघोळ, दाढी, केस विंचरणे, कपडे परिधान करणे यासाठी तब्बल 81 मिनिटे खर्च करतात. तर महिला हे सगळी फक्त 75 मिनिटांत आवरतात.

सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणे आलेच. महिलांना यासाठी 9 मिनिटे पुरतात. तर पुरुषांना मात्र एक मिनीट जास्तीत लागतो. कपडे निवडण्यातही महिलाच वेगवान आहेत. 10 मिनिटांत महिला कपडे निवडू शकतात. तर यासाठी पुरुषांना 13 मिनिटे लागतात, असे या ब्रिटनमधील पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तेव्हा यापुढे सावधान... महिलांना त्यांच्या नटण्यावरून काही बोलू नका. नाहीतर ही आकडेवारी तुमच्या तोंडावर फेकली जाईल. 

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments