Dharma Sangrah

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

Webdunia
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 (06:12 IST)
साबुदाणा जेवढे पोटासाठी फायदेशीर आहे तेवढेच सौंदर्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. साबुदाण्याची पेस्ट बनवून आपण चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चकाकी येते.हे पॅक बनवायला देखील सोपे आहे.चला जाणून घेऊ या बनवायची कृती आणि फायदे.साबुदाण्यात व्हिटॅमिन बी 6 स्टार्च, आयरन, केल्शियम ,कॉपर,सेलेनियम,सोडियम तत्व आढळतात याची पेस्ट बनवून लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.हे फेस पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिट ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या.त्वचेची चमक पुन्हा मिळेल.
 
साबुदाण्याचे फेसपॅक बनविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणा घ्या त्यात लिंबाचा रस मिसळा.गॅस वर गरम करण्यासाठी ठेवा. मिश्रण शिजल्यावर गॅस बंद करून द्या.थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या .त्यात ब्राऊन शुगर आणि लिंबू ,मुल्तानी माती मिसळा.फेसपॅक तयार आहे.
 
फायदे-
* हे फेसपॅक लावल्याने त्वचा मऊ आणि कोवळी होते.
* कोरडी त्वचेसाठी साबुदाण्याचे फेसपॅक फायदेशीर आहे.
* मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो.
* त्वचा एक्सफॉलिएट करतो.
* डाग नाहीसे करतो.  
 
.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

Guava Candy पेरू पासून बनवा गोड, चविष्ट आणि आरोग्यदायी कँडी

Sunday Born Baby Boy Names रविवारी जन्मलेल्या मुलांसाठी सूर्यदेवाशी संबंधित युनिक आणि अर्थपूर्ण नावे

ओमेगा 3 फॅटी अॅसिड या पदार्थातून देखील मिळते, आहारात समाविष्ट करा

बॅचलर ऑफ बिझनेस एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट करून करिअर बनवा

पुढील लेख
Show comments