Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेट स्‍क्रब : चेहरा दिसेल तरुण, घरीच तयार करा

चॉकलेट स्‍क्रब : चेहरा दिसेल तरुण, घरीच तयार करा
, मंगळवार, 19 जानेवारी 2021 (15:47 IST)
किचनमध्ये ठेवलेली साखर वजन वाढवते म्हणून आपण त्यापासून लांब राहत असला तरी चेहर्‍यासाठी ही फायदेशीर ठरते. याने स्कीन टाइट होते आणि चेहर्‍यावर चमक देखील येते. निरोगी त्वचेसाठी शुगर स्क्रब फायदेशीर आहे. आपण हे घरी तयार करु शकता-
 
चॉकलेट स्‍क्रब
कोकोआ पावडरमध्ये अधिक प्रमाणात अॅटीऑक्‍सीडेंट आढळत ज्याने त्वचा नैसर्गिकरीत्या चमकदार होते. याने डेमेज स्कीन सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. हे स्क्रब तयार करण्यासाठी 2 चमचे साखर, 1 चमचा कोकोआ पावडर आणि 2 चमचे खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर आणि शरीरावर देखील लावू शकता. 15 मिनिटाने पाण्याने धुवुन घ्या. आठवड्यातून दोनदा हे वापरता येतं.
 
या व्यतिरिक्त केळ आणि साखर देखील त्वचेला हाइड्रेट करण्यास मदत करते. केळीत विटामिन ए, बी आणि सी यासोबतच इतर मिनरल्‍स आढळतात. केळ कापून त्याला मॅश करुन पेस्ट तयार करा. त्यात दोन चमचे साखर घालून मिश्रण तयार करा. याने चेहर्‍याला स्क्रब करा आणि 5 मिनिटाने गार पाण्याने धुवून घ्या. आपण आठवड्यातून दोनदा या उपाय अमलात आणू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10वी उर्त्तीण करु शकतात आवेदन, पगार 30000