Marathi Biodata Maker

1 आठवड्यात गोरेपणा मिळवण्यासाठी वाचा या 5 टिपा

Webdunia
उजळ रंग कुणाला आवडत नाही, अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग डार्क होत जातो आणि सुंदर त्वचा त्या डार्क त्वचेखाली लपून जाते. पण याहून मुक्ती मिळू शकते. मात्र एका आठवड्यात आपला उजळ रंग पुन्हा दिसू शकतो. जाणून घ्या यासाठी 5 टिपा:


1 लिंबू- लिंबू आपला रंग हलका करण्यासाठी व त्वचेला आतापर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतं. हे आपल्याला त्वचेवरील डाग मिटवण्यास मदत करतं. लिंबाचा रस बेसन किंवा काकडीबरोबर मिसळून त्वचेवर लावावे.
 
2. हळद- हळद हिवाळ्यात नैसर्गिक रूपाने त्वचा उजळवण्यात मदत करते. हळद कच्च्या दुधात मिसळून चेहर्‍यावर लावल्याने काही दिवसातच आपल्याला उजळ त्वचा दिसू लागेल.

3. बेसन- बेसन नॅचरल आणि प्रभावी फेसपॅकच्या रूपात वापरलं जाऊ शकतं. त्वचेप्रमाणे यात दूध किंवा दही आणि जराशी हळद मिसळून वापरावे. वाटल्यास लिंबू किंवा टोमॅटोचं रसही मिसळू शकता.
 
4. चंदन पावडर- चंदन पावडर किंवा चंदन घासून तयार केलेले पेस्ट, हे आपली त्वचा उजळ करण्यात मदत करेल. याने डागरहित उजळ त्वचा मिळू शकेल.
 
5. चारोळी- चारोळी दुधात घासून फेसपॅक तयार करावा. गोरा वर्ण प्राप्त करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. वाटल्यास यात गुलाबाची पानेही मिसळू शकता.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

हिवाळा विशेष ब्रेकफास्टमध्ये बनवा Healthy Egg Sandwich Recipe

हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, हिवाळ्यातील आरोग्य टिप्स जाणून घ्या

बारावीनंतर मानसशास्त्रात करिअर करा

सणासुदीला दिसा खास; ५ सोप्या स्टेप्समध्ये शिका घरच्या घरी मेकअप!

मासिक पाळीच्या पीरियड पँटी सुरक्षित आहेत का?

पुढील लेख
Show comments