Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केसांना बळकट ठेवण्यासाठी आहारात हे सामील करा

Webdunia
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (09:52 IST)
केसांच्या सौंदर्य आणि त्यांना बळकट ठेवण्यासाठी आपण काय नाही करतं. हेयर स्पा, तेल मालीश किंवा इतर सौंदर्य प्रसाधनांचा वापर देखील आपण करतो. पण काही आहार असे आहेत जे केसांच्या सौंदर्येला आणि मजबुती परत आणू शकतात आणि ते देखील कोणते ही त्रास न घेता. जाणून घेऊ या हे 5 आहार कोणते आहेत, ज्यांना खालल्याने आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील.
 
1 गाजर - लाल गोड-गोड गाजर खाण्यात चविष्ट असतेच. या शिवाय हे सौंदर्य आणि आरोग्य देखील देते. या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं.  तसेच या मध्ये असलेले कॅरोटीन आपल्या केसांना आणि डोळ्यांना सुरक्षित आणि सुंदर ठेवतं. हे आपल्या केसांना मुळापासून बळकट करते.
 
2 पालक - पालकाचे सेवन करणे हे खूपच फायदेशीर आहे. आरोग्यासह हे आपल्या केसांची गळती देखील थांबवतं. आयरनने समृद्ध असल्यामुळे याचा सेवनाने आपल्या केसांच्या समस्ये पासून मुक्ती मिळते. 
 
3 रताळे - रताळे ज्याला गोड बटाटा देखील म्हणतात, व्हिटॅमिन ए या मध्ये मुबलक प्रमाणात आढळत जे आपल्या केसांना बळकट करून गळण्यापासून रोखत, तसेच मुळांमध्ये असलेले तेल देखील सुरक्षित ठेवत, ज्या मुळे आपल्या केसांना पोषण मिळत.
 
4 दही - दही खाल्ल्याने केसांची गळती थांबते आणि या मुळे केस सुंदर आणि चमकदार बनतात. या मध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळत. जे आपल्या केसांना नवं चैतन्य देत.
 
5 किशमिश - केसांची लांबी वाढत नाही काळजी नसावी, किशमिश खाल्ल्याने आपल्या केसांची वाढ वेगाने होते. या मध्ये लोह असण्यासह खनिजे देखील मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या केसांना पोषण देतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

पुढील लेख
Show comments