Publish Date: Tue, 04 Feb 2020 (12:04 IST)
Updated Date: Tue, 04 Feb 2020 (12:10 IST)
साहित्य-
अर्धा किंवा एक चमचा हळद
चार चमचे हरभरा पीठ
दूध किंवा पाणी
वापरण्याची पद्धत-
हरभरा पीठ आणि हळदीची पेस्ट बनविण्यासाठी पाणी किंवा दुधाचा वापर करा.
ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि वाळू द्या नंतर पाण्याने धुऊन घ्या.
ही पेस्ट आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा वापरली जाऊ शकते.
हे कसे कार्य करते?
हळदीत करक्युमिन नावाचे अँटीऑक्सिडेंट आढळतात आणि त्यात एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे त्वचेतील हानिकारक पदार्थ काढून आणि कोलेजनचे उत्पादन वाढवून त्वचेस तेजाळ करते.